Water Burst | थेरगावात पाईपलाईन फुटून पाण्याची मोठी नासाडी | पिंपरी | ABP Majha
Continues below advertisement
पिंपरी-चिंचवडमध्ये पाईपलाईन फुटून पाणी वाया जाण्याचं सत्र सुरुच आहे. थेरगाव परिसरात पवारनगर येथे आज पहाटे पाईपलाईन फुटली. यामुळे लाखो लिटर पाण्याची नासाडी झालीय. गेल्या 15 दिवसातील ही तिसरी घटना आहे. शहरात आधीच एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू असताना पाईपलाईन फुटल्यानं आणखी पाणीसंकट गडद होण्याची चिन्हं आहेत.
Continues below advertisement