पिंपरी : दापोडी-निगडी बीआरटी मार्गावर ट्रायल रन पूर्ण
Continues below advertisement
गेल्या अनेक महिन्यांपासून रखडलेल्या पिंपरीतील दापोडी-निगडी बीआरटी मार्गावर आज ट्रायल रन पार पडलीय... मात्र प्रवासासाठी हा मार्ग कधी खुला होणार हे अद्यापही स्पष्ट झालेले नाहीये... करोडो रुपये खर्चून हा बीआरटी मार्ग पूर्ण करण्यात आलाय.. पालिकेत राष्ट्रवादीचे सरकार असताना दोन वर्षे हा मार्ग रखडला होता... त्यानंतर पालिकेत भाजपची सत्ता आली.. मात्र अद्यापही हा बीआरटी मार्ग खुला होऊ शकला नाही... त्यामुळे शहरवासीयांना हा मार्ग वाहतुकीसाठी खुला होण्यासाठी आणखी प्रतिक्षाच करावी लागणार आहे...
Continues below advertisement