
पिंपरी चिंचवड : शाळेच्या उद्घाटन कार्यक्रमाची तयारी नसल्याने जावडेकरांचा पारा चढला!
Continues below advertisement
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर काल पिंपरीत एका खासगी शाळेच्या इमारतीच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला आले. पण कार्यक्रमाची कोणतीच तयारी नसल्याने ते संतापाच्या भरात निघून चालले होते. त्याचवेळी शाळेच्या प्राचार्य तिथे आल्या व त्यांनी कशीबशी समजूत घालून त्यांना थांबवले. कार्यक्रमात खाजगी शाळा आणि आर्थिक गणित यावर जावडेकरांनी सूचक टिप्पणी केली.
Continues below advertisement