स्पेशल रिपोर्ट : पिंपरी : लग्नाला जाण्यासाठी 150 किमी सायकलिंग करणारे सायकलवाले आजोबा

Continues below advertisement
साधं कुठे जायचं झालं तर तुम्ही आम्ही दुचाकी किंवा चारचाकी वाहनाचा वापर करतो. मात्र, पिंपरीत असाही एक व्यक्ती आहे जो एका लग्नासाठी पुणे ते नगर असं दीडशे किलोमीटरचं अंतर सायकलवर पार करतो...एवढंच काय तो गेली ५० वर्ष फक्त सायकलवर प्रवास करतोय. पाहूया 72 वर्षीय गिरजाप्पा हुच्चेंची कहाणी
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram