पिंपरी : 2 नगरसेविका, सुरक्षारक्षकासह पालिकेचे महापौर लिफ्टमध्ये अडकले

Continues below advertisement
पिंपरी चिंचवडचे खुद्ध महापौरच आज पालिकेच्या लिफ्टमध्ये अडकले.  महापौर नितीन काळजे सह तीन महिला नगरसेविका, सुरक्षा रक्षक आणि लिफ्टमन असे सहा जण लिफ्टमध्ये होते. सकाळी साडे दहाच्या सुमारास हा प्रकार घडला. पहिल्या आणि दुसऱ्या मजल्याच्या मधोमध ही लिफ्ट अडकली होती. शेवटी माहितगार लिफ्टमेन असल्याने त्याने लिफ्ट उघडून, या सर्वांची सुटका केली.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram