पिंपरी : मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमापूर्वी मराठा मोर्चाचे 25 ते 30 कार्यकर्ते ताब्यात

Continues below advertisement
मराठा क्रांती मोर्चाच्या 25 ते 30 कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात गोंधळ घालण्याची शक्यता असल्याने पोलिसांकडून कारवाई करण्यात आली. क्रांतीवीर चापेकर राष्ट्रीय संग्रहालयाच्या इमारतीचे भूमीपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram