पिंपरी : मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमापूर्वी आंदोलकांची धरपकड
Continues below advertisement
पिंपरी चिंचवडमध्ये मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर आहेत. त्या कार्यक्रमात गोंधळ होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मराठा क्रांती मोर्चाच्या 25 ते 30 कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे.
Continues below advertisement