पिंपरी चिंचवड : मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात घोषणाबाजी, आंदोलक महिला ताब्यात
Continues below advertisement
पिंपरीमध्ये मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात घोषणाबाजीचा प्रयत्न झाला आहे. एका महिला कार्यकर्तीने कार्यक्रम सुरु होत असताना मराठा आरक्षणासाठी घोषणाबाजी केली. मुख्यमंत्री भाषणाला उभे राहिल्यानंतर हा प्रकार घडला. यानंतर पोलिसांनी महिला आंदोलकाला ताब्यात घेतलं आहे. त्याआधी पपोलिसांनी 25 ते 30 कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे. पिंपरीमध्ये क्रांतीवीर चाफेकर राष्ट्रीय संग्राहलायच्या इमारतीचं भूमीपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं.
Continues below advertisement