स्पेशल रिपोर्ट : पुणे : धावत्या बसमध्ये रक्तरंजित थरार
Continues below advertisement
पुणे : धावत्या बसमध्ये तरुणाची हत्या केल्याची धक्कादायक घटना पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात घडली आहे. हत्या झालेल्या तरुणाच्या बहिणीने आपले अश्लील फोटो फेसबुकवर टाकल्याप्रकरणी एका तरुणाविरोधात पोलिसात तक्रार दिली होती. त्याचाच राग धरुन अजित कान्हूरकर या तरुणाने तक्रारदार तरुणीच्या भावाची हत्या केली.
Continues below advertisement