असा असेल पुणे-पिंपरी चिंचवड मेट्रोचा मार्ग | पुणे | एबीपी माझा
पुणे मेट्रोचं काम वेगानं सुरु आहे. मेट्रो अद्याप सुरु झालेली नसली तरी आम्ही तुम्हाला आता ड्रोन कॅमेऱ्याद्वारे मेट्रोची सफर घडवणार आहोत.. मेट्रो प्राधिकरणानं हा व्हिडीओ जाहीर केला आहे. ज्यात पुणे मेट्रोचा रस्ता कसा असेल.. नेमके कोणकोणते स्टेशन असतील..पाहूयात हा व्हिडीओ.....