
पिंपरी चिंचवड : महापालिकेविरोधात राष्ट्रवादीचा 'जवाब दो' आंदोलन
Continues below advertisement
पिंपरी-चिंचवड महापालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेसनं जबाव दो मोर्चा काढला. महापालिकेत भाजपच्या 8 महिन्याच्या सत्तेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरु झाल्य़ाचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसनं केला आहे.
Continues below advertisement