विशेष मुलाखत : 'पद्मश्री'चे मानकरी पॅरालम्पिकमध्ये पहिलं सुवर्ण पदक मिळवणारे मुरलीकांत पेटकर

Continues below advertisement

भारतासाठी पॅराऑलिम्पिकमध्ये पहिलं सुवर्ण पदक पटकवणारे मुरलीकांत पेटकर यांनाही पद्म पुरस्कार घोषित झाला आहे. खरंतर 1965 साली पाकिस्तान सोबतच्या युद्धात त्यांना अपंगत्व आलं. त्यानंतर डॉक्टरांनी पेटकरांना पोहण्याचा सल्ला दिला आणि अपंगत्वावर मात करत त्यांनी भारतासाठी पॅराऑलिम्पिक मध्ये पहिलं सुवर्णपदक पटकावलं. याच संघर्षगाथेची दखल घेत शासनाने त्यांना पद्म पुरस्कार घोषित केला आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram