पिंपरी-चिंचवडसाठी नवं पोलीस आयुक्तालय मंजूर, राज्य मंत्रिमंडळाचा महत्त्वपूर्ण निर्णय

Continues below advertisement
पिंपरी-चिंचवडसाठी नवं पोलीस आयुक्तलय मंजूर झालं आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. या पोलीस आयुक्तालयाअंतर्गत ग्रामीण भागातील पाच, शहरातील 9 पोलीस स्थानकांचा समावेश असेल.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram