पिंपरी-चिंचवड : गोपीनाथ मुंडेंवरच्या अन्यायाबाबत आमचं आम्ही पाहून घेऊ : पंकजा मुंडे

Continues below advertisement
गोपीनाथ मुंडे यांच्यावर भाजपने अन्याय केला असेल तर ते आमचं आम्ही पाहू असं सांगत महिला आणि बालविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. 'आठवणीतले गोपीनाथ मुंडे' या कार्यक्रमाचं पिंपरीत आयोजन करण्यात आलं होतं. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram