पिंपरी-चिंचवड : मराठी अभिमान गीतातील सातवं कडवं वगळल्याने राष्ट्रवादीचं आंदोलन

Continues below advertisement
विधीमंडळातील मराठी भाषा दिन कार्यक्रमात मराठी अभिमान गीतातील सातवं कडवं वगळल्याचे पडसाद पिंपरी-चिंचवडमध्येही उमटले. यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेसने आंदोलन करत सरकारचा निषेध केला. कितीही विरोध केला तरी, भाजप सरकारला काहीही फरक पडत नाही. त्यामुळे आंदोलकांनी यावेळी मौन आंदोलन कलं.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram