निगडी पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेल्या महिला पोलिस कॉन्स्टेबलच्या मुलाची हत्या करण्यात आली आहे. चिंचवड येथील प्रतिभा कॉलेज समोर झालेल्या वादातून दोन अज्ञातांनी आदित्य जैदला मारहाण केली.