पिंपरी-चिंचवड : अखेर 24 तासानंतर देवीबाई पवार यांचा मृतदेह कुटुंबियांनी ताब्यात घेतला
Continues below advertisement
अखेर 24 तासानंतर देवीबाई पवार यांचा मृतदेह कुटुंबियांनी ताब्यात घेतला. देवीबाई यांनी पिंपरी चिंचवडमधील अतिक्रमण पाडण्यास विरोध करताना आत्महत्येचा प्रयत्न केला होता. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. केलेल्या देवीबाई पवार यांचा मृतदेह ताब्यात घेण्यास कुटुंबीयांनी नकार दिलाय. सध्या हॉस्पिटलबाहेर नातेवाईकांनी प्रचंड गर्दी केली.
Continues below advertisement