पुणे: दुचाकीवरुन जाताना मांजा कापला, चिमुकल्याच्या चेहऱ्यावर तब्बल 32 टाके
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
मांजा किती धोकादायक ठरू शकतो याचं उदाहरण पिंपरी-चिंचवडच्या काळेवाडीत घडलं आहे...
दुचाकीवरून जाताना लहान मुलाच्या डोळ्याला रस्त्यावर लटकत असणारा मांजा कापल्यानं डोळ्याला गंभीर इजा झालीय..हमजा खान असं या तीन वर्षीय चिमुरड्याचं नाव आहे. हा चिमुरडा आपल्या काकांसोबत दुचाकीवरून फेरफटका मारण्यासाठी घराबाहेर पडला होता... दुचाकीवर हा चिमुरडा समोर बसला होता.. काळेवाडी परिसरातील राजवाडेनगर इथे आल्यावर रस्त्यावर लटकत असणारा मांजा त्याच्या डोळ्यावर कापल्याने ही गंभीर इजा झाली.
हमजाला तातडीनं खाजगी रुग्णालयात दाखल करून, त्याच्यावर बत्तीस टाक्यांची शस्त्रक्रिया करण्यात आली.