पिंपरी चिंचवड : इन्स्टाग्राम लाईव्हदरम्यान कारचा अपघात, एकाचा मृत्यू

Continues below advertisement
चालकाच्या मित्राकडून धावत्या गाडीत इन्स्टाग्राम लाईव्ह सुरु होतं. इन्स्टाग्राम लाईव्हवेळी गाडीचा वेग ताशी 120 ते 140 पेक्षा अधिक होता. पिंपरीत आज पहाटे ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेत इन्स्टाग्राम लाईव्ह करणारा चालकाचा मित्रही जखमी झाला आहे. शिवम जाधव असं अपघातात मृत झालेल्या तरुणाचं नाव आहे. तर हृषिकेश पवार हा तरुण जखमी आहे. चिंचवडहून ही गाडी पिंपरीच्या दिशेने येत होती. इन्स्टाग्राम लाईव्ह संपताच सुसाट वेगातील ही गाडी दुभाजकाच्या धडकली.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram