पिंपरी चिंचवड : पालिकेच्या प्रदर्शनात बिअरच्या बाटल्यांचे फ्लॉवर पॉट
Continues below advertisement
पिंपरी चिंचवड महापालिकेतील एका प्रदर्शनात चक्क बिअरच्या बाटल्यांचं फ्लॉवर पॉट बनवण्यात आला आहे. गंभीर बाब अशी की या बाटल्यांवरचं लेबल तसंच ठेवण्यात आलं आहे. पालिकेच्या या प्रतापामुळे प्रदर्शन पाहायला येणाऱ्या लहानग्यांमध्ये चुकीचा संदेश जात असल्याचं म्हटलं जात आहे. पालिका मद्यपानाला प्रोत्साहन तर देत नाही ना? असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.
Continues below advertisement