पिंपरी : पिंपरी-चिंचवडमध्ये अशोक आयर्न कंपनीला आग, शॉर्ट सर्कीटमुळे आग लागल्याची माहिती

Continues below advertisement
पिंपरी चिंचवड परिसरातील तळवडे भागात असणाऱ्या अशोक आयर्न कंपनीला भीषण आग लागल्याची घटना घडली, मात्र ती योग्य वेळीच आटोक्यात आल्याने मोठी हानी टळली.
कारण त्या कंपनीमध्ये स्फोटक वस्तूंचा साठाही होता.
या कंपनीमध्ये महावितरण विभागाच्या टॉवरला लागणारे लोखंडी पार्ट बनविण्याचं काम चालत होतं.
शॉर्ट सर्कीटमुळे ही आग लागल्याचं सांगण्यात येतंय. तर अग्निशमन दलाच्या 3 गाड्यांच्या सहाय्याने इथे बचावकार्य़ करण्यात आलं.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram