पिंपरी-चिंचवड परिसरात थंडीसह धुक्याची चादर
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
27 Sep 2017 10:18 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
पिंपरी चिंचवड़ शहर आणि परिसरात आज सकाळी धुक्याची चादर पसरली होती. अगदी सकाळी उठल्या उठल्या नागरिकांना साधारण थंडीसह धुक्याचा आनंद घेता आला. अजून हिवाळा सुरु व्हायचा आहे, पण त्यापूर्वीच आलेल्या धुक्याच्या या दुलईनं पिंपरी-चिंचवडकरांना सकाळी सकाळी आनंद दिला.