मुंबईत मनसेचा मोर्चा, तर राज्यभरात अंगणवाडी सेविकांचा जेलभरो

Continues below advertisement
आज राज्यात मोर्चाचा दिवस आहे. कारण महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि अंगणवाडीताई अशा संघटनांचा मोर्चा आहे.त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर आहे.
एल्फिन्स्टन पादचारी पुलावरील चेंगराचेंगरीचा निषेध व्यक्त करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बऱ्याच काळानंतर मोठ्या आंदोलनाची घोषणा केलीय. तर गेल्या महिन्याभरापासून संपावर असलेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांनीही सरकारविरोधात राज्यात जेलभरो आंदोलनाची हाक दिलीय. जवळपास महिनाभरापासून अंगणवाडी सेविकांचं मानधन वाढवून द्यावं आणि इतर मागण्यांसाठी आंदोलन सुरुय..
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram