पिंपरी : पिंपरी-चिंचवडमध्ये 20 ते 25 वाहनांची तोडफोड
Continues below advertisement
पिंपरी-चिंचवड परिसरात पुन्हा एकदा वाहन तोडफोडीनं डोकं वर काढलं आहे. इथल्या खराळवाडीत 12 ते 13 जणांच्या टोळक्यानं तब्बल 20 ते 25 वाहनांची तोडफोड केली आहे. शनिवारी मध्यरात्री ही घटना घडली आहे.
Continues below advertisement