तर तुकारामांची पालखीही आज पुढे निघालीय...इनामदार वाड्यातून ही पालखी पंढरपूरच्या दिशेनं मार्गक्रमण करतेय....आज ही पालखी आकुर्डीतल्या विठ्ठल मंदिरामध्ये मुक्कामी असणार आहे.