पिंपरी : गरोदर महिला आणि लहान मुलांचा रॅम्पवॉक
आता पर्यंत तुम्ही बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत अनेक रॅम्पवॉक पाहिले असतील...
पण पिंपरी चिंचवडमध्ये एक आगळा वेगळा रॅम्पवॉक पार पडला...
पिंपरी चिंचवडमधल्या आदित्य बिर्ला रुग्णालयातर्फे या फॅशन शो चं आयोजन केलं होतं,..
पाहुयात हा रॅम्पवॉक नेमका होता तरी कसा?