पिंपरी : इमारतीवरुन उडी मारुन इंजिनिअर महिलेची आत्महत्या
Continues below advertisement
पिंपरी चिंचवडमध्ये इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या करण्याचं सत्र थांबायचं नाव घेईना. आज आयटी अभियंता महिलेनेच अकराव्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली.
वाकडच्या पार्क स्ट्रीट सोसायटीत ही घटना सायंकाळी पाचच्या सुमारास घडली. या महिलेचं पल्लवी मुजुमदार असं नाव आहे. तिचे पती देखील आयटी कंपनीत कामाला आहेत.
वाकडच्या पार्क स्ट्रीट सोसायटीत ही घटना सायंकाळी पाचच्या सुमारास घडली. या महिलेचं पल्लवी मुजुमदार असं नाव आहे. तिचे पती देखील आयटी कंपनीत कामाला आहेत.
Continues below advertisement