पिंपरी : काळेवाडीत तीन गॅस सिलेंडरचा स्फोट, सुदैवाने जीवितहानी नाही
Continues below advertisement
पिंपरीतल्या काळेवाडीमध्ये आज दुपारी गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. महाराष्ट्र कॉलनीत चिक्की बनवण्याच्या कारखान्यात दुपारी एक वाजता हा स्फोट झाला. सुदैवाने या स्फोटात कोणतीही जीवीतहानी झाली नाहीये. अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत काहीवेळातच या आगीवर नियंत्रण मिळवलं.
Continues below advertisement