पिंपरी चिंचवड : विद्यार्थी त्रस्त, नगरसेवक बिर्याणी खाण्यात व्यस्त
Continues below advertisement
पिंपरी चिंचवडमधील महात्मा फुले शाळेचे विध्यार्थी शिक्षणाच्या हक्कासाठी त्रस्त असताना भाजप आणि शिवसेनेचे नगरसेवक बिर्याणी फस्त करण्यात व्यस्त होते.
Continues below advertisement