पिंपरी-चिंचवड : पे अँड पार्कला सर्वसाधारण सभेत मंजुरी, नेमके दर किती?
Continues below advertisement
पुण्यानंतर आता पिंपरी चिंचवडकरांनाही रस्त्यांवर दिवस-रात्र वाहन पार्क करायला पैसे मोजावे लागणार आहेत. यावर आज झालेल्या सर्वसाधारण सभेत सशर्त मंजुरी देण्यात आली. स्थायी समितीने ‘पे अँड पार्क’चे धोरण सर्वसाधारण सभेत मांडले होते.
Continues below advertisement