पिंपरी : पिंपरी-चिंचवडच्या रस्त्यांवर आता पे अँड पार्क, पालिकेच्या स्थायी समितीत निर्णय
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
10 May 2018 09:54 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
पिंपरी-चिंचवडमध्ये आता रस्त्यावर पार्किंग करण्यासाठी पैसे मोजावे लागणार आहेत...स्थायी समितीनं पे अँड पार्कला मंजुरी दिलीय...पिंपरी चिंचवडची लोकसंख्या 22 लाख आहे...तर 16 लाखांच्या घरात वाहनं आहेत...त्यामुळे आता पार्किंगची समस्या भेडसावू लागलीय..त्यामुळे मुख्य रस्त्यावर दिवसासाठी आणि पालिकेच्या रस्त्यावर रात्रीसाठी पैसे मोजावे लागणार आहेत...महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत या प्रस्तावावर अंतिम शिक्कामोर्तब होणार आहे...