पिंपरी-चिंचवड : हेल्मेट नसेल तर पगारकपात, नॉव्हेल इंटरनॅशनल स्कूलचा निर्णय
Continues below advertisement
पुण्यात हेल्मेट सक्ती नसली तरी पिंपरीत मात्र हेल्मेट सक्तीचं काटेकोरणे पालन करण्यात येतंय़... नॉव्हेल इंटरनेशनल स्कुल ऍण्ड कॉलेजनं शिक्षक आणि विद्यार्थ्यांना हेल्मेट सक्ती केलीए... नियमांचं उल्लंघन करणाऱ्या शिक्षकाचा एक दिवसाचा पगार कापला जातोय तर विद्यार्थ्यांना पालकांसमोर समज देऊन लेखी हमी घेतली जातेय....
पिंपरी चिंचवडमध्ये दुचाकींच्या अपघाताचं प्रमाण वाढलंय... त्यामुळे शाळा प्रशासनानं हेल्मेटची शक्ती केलीए...महिन्याभरापूर्वी घेतलेल्या निर्णयाचं शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी स्वागत केलंय... याची काटेकोरपणे अमलबजावणी सुरू आहे...
Continues below advertisement