पिंपरी चिंचवड : विकृत अभियंत्याची भररस्त्यात तरुणीला मिठी

Continues below advertisement
29 वर्षीय तरुणीला एका सिव्हिल इंजिनिअरने भररस्त्यात मिठी मारल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. पिंपरी-चिंचवडमधील आकुर्डी भागात ही घटना घडल्याची माहिती आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram