पिंपरी-चिंचवड : अत्रे सभागृहात भूत असल्याची अफवा, मंत्र-तंत्राचा वापर
Continues below advertisement
सुसंस्कृत शहरात गणल्या जाणाऱ्या पिंपरी चिंचवडमध्ये अंधश्रद्धेचा कळस गाठला गेला. महापालिकेच्या आचार्य अत्रे सभागृहात भूत असल्याचं आणि ते भूत पळवून लावण्यासाठी चक्क तंत्र-मंत्र केल्याचंही समोर आलं.
Continues below advertisement