पिंपरी : मिलिंद एकबोटेंना अटक, भारिपचं फटाके फोडून सेलिब्रेशन
Continues below advertisement
सर्वोच्च न्यायालयाने अटक पूर्व जामीन नाकारल्यानंतर मिलिंद एकबोटेला अटक करण्यात आलीये. या निर्णयाचं पिंपरी चिंचवड भारिप बहुजन महासंघाने स्वागत केलंय. पेढा वाटत आणि फटाके फोडून हा जल्लोष साजरा करण्यात आलाय. पण एकबोटेंच प्रमाणे भिडे गुरुजींना कधी अटक करण्यात येणार असाही प्रश्न उपस्थित करण्यात आलाय.
Continues below advertisement