पिंपरी : पिंपरीमध्ये वाहनांच्या तोडफोडीचं सत्र सुरुच, घटना सीसीटीव्हीत कैद

Continues below advertisement
पिंपरीमध्ये वाहनांच्या तोडफोडीच्या घटना थांबण्य़ाचं नाव घेत नाहीयेत. महिन्याच्या सुरवातीलाच देहुरोड परिसरात वाहनांची तोडफोड केल्याची घटना ताजी असतानाच आज पुन्हा अशाच प्रकारची घटना घडली आहे.
2 अज्ञातांनी बाजारपेठ आणि आंबेडकर मार्गावरील वाहनाची तोडफोड केली. हे दोघेजण धारधार शस्त्र घेऊन आल्याचं सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालंय. वाहन मालक रवी खन्ना हे तोडफोडीवेळी त्यांच्या गाडीतच होते, मात्र सुदैवानं त्यांना कोणती इजा झाली नाही. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरू आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram