फिलिपाईन्स : मनिलामधून पंतप्रधान नरेंद्र मोदींचं भाषण
Continues below advertisement
फिलिपाईन्समधल्या आशियाई शिखर संमेलनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट झाली आहे. चीनवादाच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्वाची मानली जातेय.
या भेटीत चीनच्या कुरघोड्यांबाबत भारत आपली भूमिका स्पष्ट करेल., असा अंदाज बांधला जातोय. मागच्या ६ महिन्यात ट्रम्प आणि मोदी यांच्यात ही दुसरी भेट आहे. चीनबरोबरच दोन्ही देशांमधील व्यापार आणि गुंतवणुकीच्या दृष्टीकोनातूनही या भेटीकडे बघितलं जातं.