मुंबई : महाराष्ट्रात पेट्रोल 2 आणि डिझेल 1 रुपयांनी स्वस्त होणार
Continues below advertisement
जोरदार टीका झाल्यानंतर केंद्र सरकारप्रमाणे राज्य सरकानं देखील पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रात पेट्रोल 2 तर डिझेल 1 रुपयांनी स्वस्त होणार असल्याची माहिती मिळत आहे, तसं ट्विटचं राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवारांनी केलं आहे. केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राज्यांना इंधनाचे दर कमी कऱण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतर राज्य सरकारनं हा निर्णय घेतल्याच कळतं आहे.
Continues below advertisement