नवी दिल्ली : पेट्रोल 2 रुपयांना स्वस्त होणार, केंद्र सरकारनं पेट्रोलवरचा कर कमी केला
Continues below advertisement
महागाईने होरपळणाऱ्या सर्वसामान्यांना केंद्र सरकारने दिलासा दिलाय. केंद्र सरकारने मंगळवारी संध्याकाळी पेट्रोल आणि डिझेलवरील अबकारी कर कमी केले. याचा फायदा सर्वसामान्यांना मिळणार असून यामुळे पेट्रोलचे दर प्रतिलिटर २ रुपयांनी कमी होणार आहे. आज मध्यरात्रीपासून नवीन दर लागू होणार आहेत.
Continues below advertisement