पेट्रोल-डिझेल 17 दिवसांनी स्वस्त
Continues below advertisement
सलग 16 दिवस पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाल्यानंतर आज सतराव्या दिवशी इंधन दरवाढ थांबलीय... आज पेट्रोल 60 पैशांनी तर डिझेलचा दर 56 पैशांनी कमी झालाय... त्यामुळे इंधन दरवाढीला ब्रेक लागल्यानं नागरिकांना दिलासा मिळलाय... गेल्या 16 दिवसांत पेट्रोलचा दर तब्बल 3 रुपये 80 पैशांनी वाढला होता.. मात्र आता या दरवाढीला ब्रेक लागलाय... गेल्या 12 दिवसांत आंतरराष्ट्रीय बाजारातही कच्च्या तेलाच्या किंमती प्रति बॅरेल 4.21 डॉलरने कमी झाल्यात...
Continues below advertisement