मुंबई : पेट्रोल, डिझेलची रेकॉर्ड दरवाढ, 5 वर्षाचा विक्रम मोडला!
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
21 Apr 2018 11:27 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर वाढल्याने, भारतातील पेट्रोल, डिझेलचे दरही भडकले आहेत. पेट्रोलमध्ये 1 पैसे आणि डिझेलमध्ये 4 पैसे अशी नाममात्र वाढ झाली असली, तरी ही दरवाढ गेल्या 55 महिन्यांतील सर्वोच्च आहे. त्याचाच परिणाम म्हणून मुंबईत पेट्रोल 81 रुपये 93 पैसे, तर डिझेल 69 रुपये 54 पैसे इतकं झालं आहे.