मुंबई : कर्नाटक निवडणुकीनंतर सलग बाराव्या दिवशी पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ

Continues below advertisement
नवी दिल्ली : केंद्र सरकारवर इंधन दरवाढीविरोधात टीकेची झोड उठलेली असताना, कर्नाटक निवडणुकीनंतर आज सलग बाराव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले आहेत.

आज पेट्रोल 36 पैशांनी तर  डिझेल 22 पैशांनी महागलं आहे. देशात सर्वात महाग पेट्रोल-डिझेल महाराष्ट्रात आहे. अधिक स्पष्ट करायचं झालं तर अमरावतीत देशातील सर्वात महाग पेट्रोल-डिझेल आहे.

अमरावतीतील पेट्रोलचा आजचा दर 86.98 रुपये तर डिझेल 74.33 रुपये आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram