
Triple Talaq | तिहेरी तलाक विधेयकाच्या मंजुरीनंतर काय आहेत लोकांच्या प्रतिक्रिया? | ABP Majha
Continues below advertisement
नवी दिल्ली : तात्काळ तिहेरी तलाक विधेयक लोकसभेनंतर आता राज्यसभेतील मंजूर झालं आहे. आता हे विधेयक राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे पाठवण्यात येणार आहे. राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतर त्याचे कायद्यात रुपांतर होईल.
Continues below advertisement