मुंबईतला उच्चभ्रू परिसर असलेल्या पेडर रोडवर एक अजस्त्र झाड उन्मळून थेट बेस्टच्या बस स्टॉपवर कोसळलं. यात बस स्टॉपचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. मात्र सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही