Cm Fadnavis| विधानसभेच्या आखाड्यात राजकीय वस्तादांची कुस्ती | ABP Majha

पराभव दिसत असल्याने शरद पवार यांची विवेकबुद्धी संपली आहे. त्यांनी हातवारे केले, आम्ही नटरंगसारखे हातवारे करत नाहीत. 24 तारखेला कळेल कोण खरा पैलवान आहे अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांच्या बार्शीतील 'हातवाऱ्यांसह' केलेल्या वक्तव्याला उत्तर दिले आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola