बीड : पाटोद्यात पैलवान राहुल आवारेचं जंगी स्वागत
Continues below advertisement
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई करणारा भारताचा पैलवान राहुल आवारेचं आज त्याच्या मायभूमीत, म्हणजे बीडमधल्या पाटोद्यात मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आलं. पाटोद्यातल्या शिवाजी चौक ते नगर पंचायत कार्यालय मार्गावर राहुलची रथातून मिरवणूक काढण्यात आली.
Continues below advertisement