227 वस्तूंवरील कर 28 वरुन 18 टक्के होण्याची शक्यता
Continues below advertisement
जीएसटीनुसार 28 टक्के कराच्या कक्षेत येणाऱ्या 80 टक्के वस्तूंवरील कर कमी केला जाण्याची शक्यता आहे. बिहारचे उपमुख्यमंत्री आणि जीएसटी परिषदेचे सदस्य सुशील मोदी यांनी काल याबाबतची माहिती दिली.
Continues below advertisement