चंदीगढ : मानवी तस्करीच्या प्रकरणात गायक दलेर मेहंदी दोषी, पटियाला कोर्टाकडून 2 वर्षांची शिक्षा
Continues below advertisement
प्रसिद्ध गायक दलेर मेहंदीला मानव तस्करी प्रकरणी दोषी धरत दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.पंजाबमधील पटियाला न्यायालायने हा निर्णय दिला.
न्यायालयाच्या निर्णयानंतर पोलिसांनी तातडीने दलेर मेहंदीला अटक केलं.
मानव तस्कर प्रकरण हे 2003 मधील असून, तब्बल 15 वर्षांनी दलेर मेहंदी दोषी ठरला. त्याला गुन्हेगारी कट रचल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आलं.
दलेर मेहंदीविरोधात एकूण 31 प्रकरणी आरोप होते. अवैधरित्या लोकांना परदेशात पाठवल्याचा आरोप दलेर मेहंदीवर होता.