VIDEO | पर्वतीच्या जनता वसाहतीचं रुप पालटणार | पुणे | एबीपी माझा

पुण्यातल्या पर्वती टेकडीच्या पायथ्याच्या जनता वसाहतीचं रुपडं आता पालटत आहे. यासाठी रुबल नागी फाऊंडेशन आणि पुणे महापालिकेच्या महापरिवर्तन योजनेंतर्गत हा बदल करण्यात येत आहे. या योजनेंतर्गत सगळ्या गावातील घरांना वेगवेगळ्या आकर्षक रंगात रंगवलं जात आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola