बीड : मूर्तीजवळ आढळलेल्या सापाचा नवा व्हिडीओ
Continues below advertisement
परळी तालुक्यात कुबेराच्या मूर्तीवर नाग आढळ्याची घटना घडल्यानंतर आता आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे.
मूर्तीवर आलेला नाग गावकऱ्यांनी काठीने नेऊन ठेवला असल्याचं या व्हिडीओत दिसत आहे. बीडच्या कन्हेरवाडीमध्ये मूर्तीवर फणाधारी नाग असल्याचा व्हीडीओ समोर आला होता. मात्र आता नव्या व्हिडीओतून वेगळीच माहिती पुढे येत आहे.
आता प्रश्न उपस्थित होतो आहे की हा साप मूर्तीसोबत बाहेर निघाला की साप आणि मूर्तीला एकत्रितपणे ठेवण्यात आलं.
गावकऱ्यांच्या दाव्यानुसार साप मूर्ती जवळून जात नव्हता त्या परिसरात घुटमळत होता.